मतदानाबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली.
18
May
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा, ज्येष्ठ भाजपा नेते श्री. किरीट सोमय्या जी यांच्यासह उद्या दिनांक 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाबाबत घाटकोपर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.