On Mahashivratri, visited the magnificent Shivlinga prepared for the 88th Trimurti Shiva Jayanti Festival
9
Mar
जय शिवशंभू ! महाशिवरात्रीच्या औचित्याने माझ्या विभागातील आचार्य अत्रे मैदान घाटकोपर पूर्व येथे ब्रम्ह कुमारीज योग भवन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 88व्या त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सवासाठी तयार केलेल्या भव्य शिवलिंगाचे मी मनोभावे दर्शन घेतले. या शुभ प्रसंगी माझ्यासह श्री सुरेश आवळे, श्री तुषार कांबळे, कॅप्टन स्वामीनाथन, श्री देवेन चितालिया, श्रीमती विना लाड, उपायुक्त श्री रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त श्री गजानन बेलाले आदी मान्यवर ब्रह्मकुमारीचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.