Met senior officials of Garodia Federation regarding the unauthorized construction going on
1
May
आज घाटकोपर पूर्व येथे 90 फिट रोड वर सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामा विषयी गरोडिया फेडरेशन च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची, खासदार श्री Manoj Kotak जी यांच्यासह माजी नगरसेवक श्री Bhalchandra Shirsat यांनी भेट घेतली व सविस्तर परिस्थिती जाणून घेतली. तसेच पोलीस उपायुक्त व MyBmc च्या अधिकाऱ्यांना संबंधित विषयावर तात्काळ कार्यवाही करण्याकरिता निर्देशित केले.