Conducted Press conference For Tender Scam with MLA Shri. Mihir Kotecha Ji

Posted by admin
Category:

सत्तेत येण्यासाठी साधुसंताना आणि जैन समाजला कत्तलखाण्याविषयी आश्वासने दिली होती ती सत्तेत आल्यानंतर ४०० कोटींच्या टेंडर घोटाळ्यासाठी पूर्णपणे मोडीत काढली यावरूनच या वसुली सरकार चे जनतेवरचे प्रेम आणि पैशावरचे प्रेम दिसून येते.या प्रकरणी आमदार श्री Mihir Kotecha व मी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश केला यावेळी माझ्यासोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

May be an image of 3 people and people standing

Leave a Reply

Open chat
Powered by