“ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत वसंत स्मृती येथे भाजपा मुंबई कोअर कमिटीच्या बैठकीत राहिलो उपस्थित “

Posted by admin
Category:

भाजपा मुंबई कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई भाजपा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेत दादर येथील वसंत स्मृती, भाजपा कार्यालयात पार पडली. या बैठकीस मी उपस्थित राहिलो.
या बैठकीला आ. श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर जी, माजी खासदार, श्री Gopal Shetty जी, आ. श्री Ameet Satam जी, आ. श्री Atul Bhatkhalkar जी, आ. श्री Yogesh Sagar जी, आ. श्री Mihir Kotecha जी, आ. श्री Prasad Lad जी, आ. श्रीमती Chitra Wagh जी, आ. श्री Sanjay Upadhyay जी, माजी आमदार श्री Sunil Rane जी यांच्यासह भाजपा मुंबई कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by