४०० पार चा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व कार्याकार्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले
16
Apr
यंदा देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ४०० पार चा संकल्प पूर्ण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा व असंख्य कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन केले.