४०० पारचा संकल्प पार पाडण्यासाठी आयोजित महायुतीच्या बैठकीत सहभाग घेतला
17
Apr
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा ४०० पारचा संकल्प पार पाडण्यासाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत सहभाग घेतला. याप्रसंगी माझ्यासह मा. खासदार श्री. मनोज कोटक भाई, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. मिहीर कोटेचा, आमदार श्री. राम कदम, श्री. प्रकाश मेहता, श्री.अशोक राय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. शिवाजीराव नलावडे, शिवसेना नेते श्री.अशोक पाटील आणि आरपीआयचे नेते श्री. गौतम सोनावणे, श्री. प्रवीण छेडा, श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. अनिरुद्ध गोडसे तसेच महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.