“स्वामी ओम गगनगिरी महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवराज परिवारातर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमाला उपस्थित “
8
Jan
स्वामी ओम गगनगिरी महाराज यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घाटकोपर पूर्व मध्ये त्यांच्या शिवराज परिवारातर्फे आदरांजली कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी श्री भालचंद्र शिरसाट,श्री जय देसाई,श्री बाबू दरेकर,श्री धर्मेश गिरी,श्री देवेन चितलिया,श्री इमरान शेख,श्री नाना ताथेले,श्री सचिन भोसले,श्री संजय भोसले,श्री बाळू माने,श्री प्रशांत शेट्टी,श्रीमती वीणा लाड,श्री राजेश म्हामुनकर आदी मान्यवर व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SwamiOmGaganjiriMaharaj #MahaparinirvanDay #TributeToSwamiOmGaganjiri #GhatkoparEast #SpiritualTribute