साई मंदिर येथे आयोजित केलेल्या महापूजा व साई भंडाऱ्यास उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेत
18
Apr
आज श्रीराम नवमी निमित्त विक्रोळी गावातील उत्तेश्वर साई मंदिर येथे आयोजित केलेल्या महापूजा व साई भंडाऱ्यास उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या सोहळ्यास माझ्यासोबत श्री विकास कामत, श्री विद्युत काजी, श्री अविनाश जाधव, श्री प्रशांत शेट्टी, श्रीमती रेणुका राऊळ आदी मान्यवरांसह असंख्य भक्तगण उपस्थित होते.