श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ मनसे विभाग कार्यालयालास भेट दिली
18
May
ईशान्य मुंबई चे महायुतीचे भाजपा उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ महायुतीचा घटक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा. श्री. राज ठाकरे साहेब यांच्या समवेत घाटकोपर पंतनगर मधील मनसे विभाग कार्यालयाला भेट दिली. यावेळी श्री.शिरीष सावंत (मनसे नेते), श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. मनोज चव्हाण (मनसे सरचिटणीस), सौ. रिटा गुप्ता (मनसे सरचिटणीस), श्री. अजय बागल, श्री. जय देसाई, श्री. अविनाश जाधव, श्री. संदीप कुलथे (मनसे विभाग अध्यक्ष), श्री. अविनाश कदम (मनसे उपाध्यक्ष) आदी मान्यवरांसह असंख्य महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी देखील उपस्थित होते.



