शिवतीर्थ झाले मोदीमय
18
May
सक्षम आणि सशक्त देशाचे नेतृत्व!
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर-मुंबई येथे देशाचे युगपुरुष पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी जी यांचे प्रत्यक्ष विचार ऐकण्याचा त्यांची छबी डोळे भरून पाहण्याचा दुर्मिळ योग साधून आला. आज मोदीजींच्या आगमनाने शिवतीर्थ जणू मोदीमय झाले होते. यावेळी या भव्य सभेस उपस्थित असलेला अथांग जनसागर पुन्हा एकदा देशाला मोदी जींचे नेतृत्व लाभणार असल्याची जणू ग्वाहीच देत होता!



