वॉर्ड 133 कामराज नगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
15
Nov
आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 133 कामराज नगर मध्ये श्री परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह स्थानिकांचा प्रचंड उत्साह पाहून मी भारावून गेलो, नागरिकांचा पाठिंबा व विश्वास म्हणजे आगामी निवडणुकीत माझ्या विजयाची नांदी आहे. यावेळी श्री धर्मेश गिरी, कॅप्ट स्वामीनाथन, श्री रत्नम देवेंद्र, श्री संघदीप केदारे, श्री कुणाल देवेंद्र, श्री विजय नायर, श्रीमती कुंदा चक्रनारायण, श्री रवी नेटवटे, श्रीमती विमला भरत, श्रीमती मीना कांबळे, श्रीमती मालती हवालदार आदी मान्यवरांसह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast