वॉर्ड 130 मध्ये मा.श्री प्रकाशजींच्या मुख्य उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन
17
Nov
विजयी निर्धाराची पदयात्रा..
माझ्या प्रचाराकरिता वॉर्ड 130 मध्ये मा. मंत्री श्री प्रकाश मेहता जी यांच्या मुख्य उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा व विश्वास माझ्या विजयाची साक्ष आहे. यावेळी माझ्यासोबत श्री प्रवीण छेडा, श्री अशोक राय, श्रीमती बिंदू त्रिवेदी, श्री भालचंद्र शिरसाट, श्री हरीशचंद्र जंगम, श्री भावेश भानुशाली, श्री शरफुदिन शेख, श्री संजय पारेख, श्री विद्युत काजी, श्री राजू बर्गे आदी मान्यवरांसह महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #Rally #MaharashtraElections2024