विद्याविहार पुलाचं काम वेगात; 6 जूनला पूर्वेकडील गर्डर टाकण्याचं काम पूर्ण

Posted by admin
Category:

विद्याविहार पूर्व–पश्चिम जोड पुलाचं काम वेगात सुरू!
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हा पूल घाटकोपरकरांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
6 जून 2025 रोजी पूर्व दिशेचा गर्डर टाकण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण!

Leave a Reply

Open chat
Powered by