विद्याविहार पश्चिम येथे माझ्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सहभागी
17
Nov
बातें नहीं प्रयास करेंगे
वादा नहीं विकास करेंगे
आज माझ्या प्रचारार्थ तिरंगा स्पोर्ट्स क्लब, किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मी प्रचार केला. मला निवडून घाटकोपर पूर्वमधून भाजपा-महायुतीस विजयी करण्यासाठी सर्वांना आवाहन केले. याप्रसंगी माझ्यासह श्री प्रवीण छेडा,श्री भालचंद्र शिरसाट, श्री धर्मेश गिरी,श्रीमती बिंदू त्रिवेदी, श्री संजय पारेख,श्री राजू बर्गे,श्री शैलेश मेहता,श्री वाघमारे साहेब,श्री आशिष पवार,श्री इंद्रजीत पवार,श्री सागर नलावडे आदी मान्यवरांसह किरोळचे रहिवासी उपस्थित होते.
#SevaBhaviParahShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024