जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सीमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…

दसऱ्यानिमित्त विक्रोळीपश्चिम येथे अष्टसिद्धी सोसायटीतील हवन कार्यक्रमात मी सहभागी झालो. यावेळी विराजमान मातेचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. माझ्यासमवेत श्री तुषार कांबळे, श्री श्रीपाल कोठारी, श्री प्रवीण जैन, श्री विशाल पुज, आदी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

#ghatkopareast #paragshah #Dusshera #VijayaDashami

Open chat
Powered by