विजयाचा शुभारंभ महायुती अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला
29
Oct
विजयाचा प्रारंभ
आज मी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपा-महायुती अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला. यावेळी माझ्यासमवेत मा. आमदार श्री. Ram Kadam जी, माजी खासदार श्री Manoj Kotak जी, ज्येष्ठ भाजपा नेते श्री Kirit Somaiya जी व शिवसेना, भाजपा, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024