विक्रोळीमधील भव्य मिरवणूकीत उपस्थित होतो
26
Apr
महाराष्ट्राचे लाडके लोकनेते उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री. रामदास आठवले जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रभारी मा. डॉ. दिनेश शर्मा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलार जी, मा. श्री. किरीट सोमय्या जी, मा. आमदार श्री. प्रवीण दरेकर जी, मा. खासदार श्री. मनोज कोटक जी, मा. आमदार श्री. राम कदम जी, श्री अशोक पाटील, श्री शिरीष सावंत, श्री परमेश्वर कदम,श्री शिवाजी नलावडे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत राहून 28-ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. श्री. मिहीर कोटेचा जी यांनी आज विक्रोळी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, यात महायुतीचे असंख्य नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




