लक्ष्मी नगर येथील श्री दत्त मंदिराचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न
12
Dec
श्री गुरुदेव दत्त !
आज माझ्या हस्ते देवपूजा सहकारी गृहनिर्माण संस्था, रामेश्वर मंदिराच्या बाजूला लक्ष्मी नगर येथील श्री दत्त मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माझ्यासमवेत श्री अजय बागल, श्री अविनाश जाधव, श्री.धर्मेश गिरी, श्री सुनील शृंगारे, श्री राजेश राणे, श्री संजय भोसले, श्री रमेश कोंडुसकर, श्री अनिल शेटे, श्री शांताराम पाटील, श्री महादेव बर्गे, श्री विजय घोलेकर, श्री राजेश चिलप, श्री जितू सिंग, श्री नंदकुमार साळवी, श्रीमती इंदुबेन उपाध्याय, श्री सचिन भोसले, श्री राजेश म्हामुणकर, श्रीमती प्रिया बने आदी मान्यवरांसह असंख्य स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
#DattaMandir #TempleInauguration #SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast