रामबाण क्रीडा मंडळ येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
12
Apr
बजरंगी बली की जय!
आज श्री हनुमान जयंतीनिमित्त रामबाण क्रीडा मंडळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह भगवान मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी उपस्थितांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.