“राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित जीना_इसका_नाम_है संगीत कार्यक्रमाला राहिलो उपस्थित “
16
Jan
आज मा. खासदार श्री @manojkotak_bjp जी समवेत,श्री प्रवीण छेडा यांनी शो मॅन राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जीना_इसका_नाम_है या संगीत कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच वरिष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप केले. यावेळी असंख्य रसिक श्रोते आणि घाटकोपरवासी उपस्थित होते.
#जीना_इसका_नाम_है #RajKapoor #ghatkopar