रंगशारदा सभागृह येथे विजय संकल्प मेळाव्यात उपस्थित होतो.
13
Jun
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मुख्य उपस्थितीत विधानपरिषद निवडणुकीसाठी ‘विजय संकल्प मेळावा’ संपन्न झाला. सदर मेळाव्याला भाजपाचे नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिलो. सदर मेळाव्यात मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांना विजयी करण्याचे आवाहन फडणवीस जी यांनी केले.


