“म्हाडा कार्यालयात उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यासोबत ‘नागरिक सुविधा केंद्र’ पाहिले आणि त्याच्या कामकाजाची माहिती घेतली”

Posted by admin
Category:

आज बैठकीसाठी म्हाडा कार्यालयास भेट दिली असता म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जैस्वाल यांनी स्वतः मला “नागरिक सुविधा केंद्र” फिरून दाखविले. म्हाडाकडे विविध समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज व अत्याधुनिक असे हे ‘नागरिक सुविधा केंद्र’ उभारण्यात आले असून श्री जैस्वाल यांनी मला या केंद्राच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Open chat
Powered by