मुत्तुमारिअम्मा मातेचे दर्शन व जनता दरबाराच्या आयोजनाने नव वर्षाचा आरंभ
3
Jan
जनता दरबाराने नूतन वर्षाचा शुभारंभ!
आज वॉर्ड क्र. 133 मधील मुत्तुमारिअम्मा मातेचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. याप्रसंगी माझ्या घाटकोपर पूर्ववासीयांच्या सुख-समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना केली. तसेच या नव वर्षाची सुरूवात ही जनता दरबाराचे आयोजन करून केली. यावेळी जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांना दिले. तसेच उपस्थितांना मी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमवेत श्री विकास कामत, श्री रत्नम देवेंद्र, श्री संजय दरेकर, श्री देवेन चीतलीया, श्री कुणाल देवेंद्र आदी मान्यवरांसह असंख्य स्थानिक रहिवाशी देखील उपस्थित होते.
#JantaDarbar #PublicService #AyushmanBharatCard #PublicWelfare #ProblemSolving #GhatkoparEast #SevaBhaviparagShah2_0