मुंबई जिल्हयातील बुथ प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहिलो
25
Apr
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्राचे प्रभारी मा. डॉ. दिनेश शर्मा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात ईशान्य मुंबई जिल्हयातील बुथ प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहिलो. यावेळी डॉ. दिनेश शर्मा जी यांनी उपस्थित सर्व बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत माझ्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलार जी, मा. खासदार श्री. मनोज कोटक जी , मा. डॉ. किरीट सोमय्या जी, भाजपा महायुतीचे उमेदवार मा. आमदार श्री. मिहिर कोटेचा जी, मा. आमदार श्री. राम कदम जी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.



