मी लवकर बरे होण्याकरीता श्री कच्छी कडवा पाटीदार समाजमार्फत प्रार्थना करण्यात आली
7
Nov
आज मी लवकर बरे होण्यासाठी श्री कच्छी कडवा पाटीदार समाजमार्फत प्रार्थना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्याच्या उत्तेजनार्थ त्यांना सरस्वती सन्मान पारितोषिके देण्यात आली. यावेळी आमदार श्री राम कदम, श्री प्रवीण छेडा, श्री रवी पुज, श्री भालचंद्र शिरसाट,श्री बींदुबेन त्रिवेदी, श्री जय देसाई, श्री विजय पुराणिक, श्री सुभाष पटेल, श्री मयूर लोढाया, श्री छगन पोकर,श्री जिग्नेश पटेल श्री अरून नाकराणी, श्री प्रकाश मावानी आदी मान्यवरांसह समाजाचे सदस्य उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024