मा. श्री. मिहीर कोटेचा जी यांच्या भव्य प्रचार यात्रेत सहभागी
20
Apr
ईशान्य मुंबई लोकसभा भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. मिहीर कोटेचा जी यांच्या भव्य प्रचार यात्रेत मा. खासदार मा. श्री. मनोज कोटक भाई व शिवसेना विभाग प्रमुख मा. श्री. परमेश्र्वर कदम यांच्यासह सहभागी झालो. सदर प्रचार यात्रा हि घाटकोपर येथील कोकण वैभव चाळ, कामराज नगर इथून सुरू होऊन कामराज नगर पोलीस चौकी येथे समाप्त झाली. यावेळी महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



