मा. श्री. मिहिर कोटेचा जी यांच्या प्रचार यात्रेत उपस्थित
आज ईशान्य मुंबई लोकसभा, महायुती भाजपाचे उमेदवारमा. श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत मा. खासदार श्री. मनोज कोटक, मा. श्री. किरीट सोमय्या
यांच्यासह प्रमुख उपस्थितीत राहिलो. सदर यात्रा घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रं 132 च्या सतीकृपा शॉपिंग सेंटर येथून सुरु होऊन भवेश्र्वर रोड येथे समाप्त झाली. यावेळी श्री. अशोक राय, श्री. विनायक कामथ, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा,श्री भालचंद्र शिरसाट, श्रीमती बींदुबेन त्रिवेदी, श्रीमती रितू तावडे, श्री. मंगल भानुशाली, श्री. दिलीप लिलानी, श्रीमती अवनीबेन दोषी,शिवसेना गटाचे विभाग प्रमुख श्री. परमेश्वर कदम, श्री. यशवंत मोरे,आरपीआय (आ) गटाचे श्री. डी.एम.चव्हाण (मामा), मनसेचे श्री. संदीप कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसह मुंबई, जिल्हा, मंडळ, वॉर्डचे महायुतीचे पदाधिकारी व असंख्य महिला,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



