“मा. श्री भूपेंद्रजी यांच्या मुख्य उपस्थितीत घाटकोपर पूर्व मधील गाण्यांचा डायरो कार्यक्रमात सहभागी “
17
Nov
घाटकोपर पूर्वमध्ये गुजरातचे आदरणीय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेलजी, गुजरात राज्याचे मंत्री श्री जगदीश विश्वकर्माजी, आमदार श्रीमती दर्शना वाघेलाजी, मा. मंत्री श्री प्रकाश मेहताजी, आमदार श्री अमित शाहजी, मा. खासदार श्री किरीट सोमय्याजी, मा. खासदार श्री मनोज कोटकजी यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर गुजराती समाज, झालावाडी समाज, जॉली जिमखाना आणि जेजेसी राजावाडी यांच्याद्वारे आयोजित श्री कीर्तीधान गडवी यांचा गाण्यांचा डायरो कार्यक्रमात सहभागी झालो. सदर कार्यक्रमात माझ्यासमवेत श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट, श्रीमती बिंदू त्रिवेदी आदी मान्यवरांसह असंख्य रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElections2024