मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये रक्तदान शिबिर

Posted by admin
Category:

जीवेत शरद: शतम् 🪷
📍 २२ जुलै २०२५ | कामराज नगर, मुथू मारी मंदिर
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर, मुथू मारी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात अनेक तरुण कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान हीच खरी मानवसेवा मानत सामाजिक जाणिवेतून साजरा केलेला मा. देवाभाऊंचा वाढदिवस निश्चितच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by