मा. मंत्री श्री प्रकाश मेहताजींच्या उपस्थितीत माझ्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन
11
Nov
आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र 131 मध्ये मा. मंत्री श्री प्रकाश मेहता जी यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मी नागरिकांची भेट घेत प्रचार केला. सदर पदयात्रेत स्थानिकांनी मोठ्या प्रेमाने स्वागत करत मला विजयासाठी अनेक आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमवेत महायुतीचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेचा हा प्रचंड प्रतिसाद माझ्या विजयाची नांदी आहे.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024