“मा. डॉ. किरीटजी व मा. श्री प्रकाशजी यांच्या मुख्य उपस्थितीत वंदे घाटकोपर रॅलीचे आयोजन”
25
Nov
घाटकोपर पूर्व मधील विकासाच्या कामांना महत्त्व देत विधानसभा निवडणुकीत घाटकोपरवासियांनी मला पुन्हा एकदा संधी देऊन आमदारपदी विराजमान केले आहे. या निमित्ताने आज घाटकोपर पूर्व मध्ये मा. डॉ. किरीट सोमय्या जी व मा. मंत्री श्री प्रकाश मेहता जी यांच्या उपस्थितीत वंदे घाटकोपर रॅली काढण्यात आली. रॅलीतील स्थानिकांनी पुष्पहार घालून मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मी सर्व नागरिकांचे आभार मानले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य घाटकोपरवासी रॅलीत सहभागी झाले.
#SevaBhaviParagShah2_0 #वंदे_घाटकोपर_रॅली #Rally #GhatkoparEast #MaharashtraElection2024