माझ्या हस्ते श्री गणेशाची अविरत सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त
1
Aug
माझ्या आमदार निधीतून माझ्या मतदारसंघातील नित्यानंद नगर येथे बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपाचे बांधकाम करून दिले. याबद्दल मंडळातर्फे माझा सत्कार करण्यात आला. यासाठी बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मनःपूर्वक आभार. माझ्या हातून श्रीगणेशाची अशीच अविरत सेवा घडू दे. यावेळी माझ्यासमवेत श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री जय देसाई, श्री राजू बर्गे, श्री रमेश घोलप, श्री महादेव चंदनशिवे, श्री राजकुमार घोरपडे, श्रीमती रेश्मा गाडगे, श्री सादिक सय्यद, श्री सुहास तोडणकर, श्री मंगेश अण्णा, श्री अभिजित मोरे, श्री प्रमोद आमले, श्री गिरीश फडतरे व बालविकास मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ganeshutsav #GhatkoperEast #paragshah



