माझ्या सहकार्याने दुरुस्तीचे काम पूर्ण झालेल्या मंदिराचे उद्घाटन झाले.
1
Jul
आज माझ्या सहकार्याने दुरुस्तीचे काम करण्यात आलेल्या गौरीशंकर वाडी नंबर दोन, सोन्या मारुती साईनाथ मंदिराचे उद्घाटन करण्यात आले, उपस्थितांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले. यावेळी माझ्यासमवेत श्री. विकास कामत, श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. अविनाश जाधव, श्री. अजय बागल, श्री. गजानन पवार, श्रीमती अनिताताई अतितकर, श्रीमती विनाताई लाड, श्री. श्रीराम मोरे, श्री. नितीन पाडावे व इतर मंदिराचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.



