माझ्या व भाजपा आमदार मा. श्री राम कदम जींच्यातर्फे मोफत काशी विश्वनाथ यात्रेचे आयोजन
22
Aug
कंकर-कंकर मेरा शंकर…
मैं लहर-लहर अविनाशी हूं..
मैं काशी हूं 🚩
माझ्या मतदारसंघातील घाटकोपरवासियांना काशी विश्वनाथांचे दर्शन घडवून आणण्यासाठी मी आणि घाटकोपर पश्चिमचे भाजपा आमदार मा. श्री राम कदम जी यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपरवासियांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक २२/०८/२०२४ रोजी सकाळी ही ट्रेन सोडण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा, मंडळ, वॉर्ड पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी भक्त व प्रवाशांना ही यात्रा सुखद व मंगलमय जावो, हीच काशी विश्वनाथाचारणी प्रार्थना.
#FreeKashiYatra #KashiYatra #Kashi #GhatkoparEast #paragshah




