माझ्या प्रमुख उपस्थितीत विधानसभेतील सर्व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेतली
1
Jul
आज माझ्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्वमध्ये नवीन मतदार नोंदणी करिता विधानसभेतील सर्व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मी जास्तीत जास्त प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री विनायक कामथ, श्री भालचंद्र शिरसाट, श्रीमती बिंदुबेन त्रिवेदी, कॅप्टन स्वामिनाथन अय्यर, श्रीमती अनीताताई अतीतकर, श्रीमती दिपालीताई शिरसाट, श्री अजय बागल, श्री संजय पारेख, सर्व वॉर्ड अध्यक्ष तसेच मंडळ व वॉर्ड पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



