” माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 132 मध्ये मा .श्री किरीटजींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन “
11
Nov
आपका विश्वास हमारा प्रयास,
लिखेगा घाटकोपर का विकास
आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 132 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये भाजपा नेते मा .श्री किरीट सोमय्या जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मी नागरिकांची भेट घेत प्रचार केला. कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या पदयात्रेसव उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. स्थानिकांचा रॅलीस मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद माझ्या विजयाची नांदी आहे.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #PracharRally #MaharashtraElection2024