“माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र. 125 मध्ये भव्य पदयात्रेचे आयोजन”
11
Nov
शाश्वत विकासाची ओढ जपत मनी,
समृद्ध घाटकोपरचा एकच विचार मनी.
माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र. 125 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मी नागरिकांची भेट घेत प्रचार केला. यावेळी स्थानिकांनी माझ्या प्रकृतीविषयी विचारणा केली, तसेच मला विजयाचा शुभाशीर्वाद देखील दिला. त्यांचे हे प्रेम व पाठिंबा पाहून मी भारावून गेलो. सदर पदयात्रेत माझ्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024