माझ्या प्रचारार्थ मा. श्री विनोदजी व मा. श्री प्रकाशजींच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोद तावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.मंत्री श्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत आज माझ्या प्रचारार्थ सहकार मार्केट,पंतनगर येथे भव्य सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थितांना घाटकोपर पूर्वमधून भाजपा-महायुतीस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी श्री परमेश्वर कदम,श्री प्रवीण छेडा,श्री अशोक राय,श्री विनायक कामथ,श्री भालचंद शिरसाट, श्रीमती बिंदू त्रिवेदी,श्री विकास कामत,श्री रवी पुज,श्री अजय बागल,श्री जय देसाई,श्री अविनाश जाधव,श्रीमती अनिता अतितकर,श्री बाबू दरेकर,श्री हरिश्चंद्र जंगम,श्री राजा गांगुर्डे, श्रीधर साळवे,श्री भरत पारेख,श्री भावेश भानुषाली,श्री गजानन पवार, श्री शैलेश जोशी,श्रीमती अनुताई खत्री,श्रीमती विना लाड तसेच महायुतीचे सर्व नेते,पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParahShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024