माझ्या प्रचारार्थ मा. मंत्री श्री प्रकाश जींच्या उपस्थितीत राजदूत सोसायटी येथे बैठकीचे आयोजन
13
Nov
माझ्या प्रचारार्थ मा. मंत्री श्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत बेस्ट कॉलनीमधील राजदूत सोसायटी येथे बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत सोसायटी मधील नागरिकांनी पुष्पगुच्छ देत माझा सत्कार करण्यात आला, तसेच स्थानिक माता-भगिनींनी मला ओवाळून विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी माझ्यासह श्री रवी पूज, श्री. तुषार कांबळे, श्री. प्रदीप राणे, श्री. संदीप जरे, श्री. मुकेश चौबे, श्री. बाळा बांधिवडेकर, श्री. दिगंबर दळवी, श्री. महेश महाडिक, श्री. अनिल फडके, श्री. धनदीप मोरे, श्री. राजेश चव्हाण, श्री. शहा आलम खान,श्री. नितीश महाजन, श्री. आकाशदीप मोरे, श्री. सुमित खामकर, श्री. प्रसाद आस्वलकर, श्री. प्रतीक सुर्यवंशी आदि मान्यवर व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharahstraElection2024