माझ्या प्रचाराकरिता युवा मोर्चाद्वारे बैठकीचे आयोजन
16
Nov
माझ्या प्रचारार्थ घाटकोपर पूर्व मधील युवा मोर्चाद्वारे आयोजित बैठकीत सहभागी झालो. सदर बैठकीत उपस्थित जनतेने आगामी निवडणुकीत मला निवडून घाटकोपर पूर्वमध्ये भाजपा-महायुतीच्या विजयाचा शंखनाद केला. यावेळी माझ्यासह श्री प्रवीण छेडा,श्री भालचंद्र शिरसाट,श्री रवी पुज,श्री विकास कामत,श्री उत्तम जैन,श्री विद्युत काजी,श्री कुणाल देवेंद्र,श्री सचिन सिद्धू,श्री हेमंत ठक्कर,श्री विरल संघवी,श्री धनदीप मोरे,श्री मिलिंद देशमुख,श्री संदीप त्रिपाठी,श्री सागर आहेर,श्री श्रीधर नाईक,श्री ध्रुव अजमेरा,श्री करण मोटे आदी मान्यवरांसह असंख्य युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024