“माझ्या आराध्याच्या राजाचं वाजत-गाजत विसर्जन “
18
Sep
ओम् एकदंताय विद्महे
वक्रतुण्डाय धीमहि
तन्नो दंती प्रचोदयात
घाटकोपर पूर्वमधील MICL, 60 फुटी रोड ह्या माझ्या कार्यस्थळावर अकरा दिवसांच्या भगवान श्री गणेशाची “आराध्याचा राजा” या नावाने स्थापना केली होती. या गणरायास निरोप देताना आज वाजत-गाजत आचार्य अत्रे मैदान, पंतनगर येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. यावेळी माझ्या समवेेत माझे मित्र- सहकारी मंडळी, घाटकोपर पूर्व मंडळातील भाजपा पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#GhatkoparEast #Ganeshotsav #AnantChaturdashi #GhatkoparEast #ParagShah


