माझ्याद्वारे बांधण्यात आलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वाचनालयाचे उद्घाटन
1
Aug
नागरिकांना सकस वाचनाची गोडी लावून वाचनसंस्कृती जपण्यासाठी ‘वाचनालय’ ही एक आवश्यक बाब आहे. घाटकोपर पूर्वमधील नित्यानंद नगर येथे माझ्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माझ्यासमवेत श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री जय देसाई, श्री राजू बर्गे, श्री चंद्रकांत निकम, श्री अमित निकम, श्री रमेश घोलप, श्री महादेव चंदनशिवे, श्री राजकुमार घोरपडे, श्रीमती रेश्मा गाडगे, श्री मनीष मोडवे, श्री चंद्रकांत मालकर, श्री धीरू काका, श्री सादिक सय्यद आदी मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#library #inguaration #GhatkoperEast



