महायुती कार्यकर्ता संवाद’ मध्ये सहभागी झालो
6
May
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे संभाजी शिंदे जी यांच्या नेतृत्वात भांडुप येथील सरदार प्रताप सिंह हॉल येथे ईशान्य मुंबई मतदारसंघाकरिता आयोजित करण्यात आलेल्या ‘महायुती कार्यकर्ता संवाद’ मध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह, मा. खासदार श्री. मनोज कोटक जी, ईशान्य मुंबई लोकसभा महायुतीचे उमेदवार मा. श्री. मिहिर कोटेचा जी, भाजपा नेते मा. श्री. किरीट सोमय्या जी,आमदार श्री.राम कदम, आमदार श्रीमती. डॉ. मनीषा कायंदे ताई, आरपीआयचे नेते श्री. अविनाश महातेकर जी, राष्ट्रवादीचे नेते श्री शिवाजीराव नलावडे जी, मनसे नेते श्री मनोज चव्हाण जी, माजी आमदार श्री. अशोक पाटील जी, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



