महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. श्री अमितभाई यांची भव्य जाहीर सभा
एक हैं तो सेफ हैं
विजयी शंखनाद 🐚
भाजपा मुख्य वक्ता व केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शाह जी यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत माझ्या व ईशान्य मुंबई जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ घाटकोपर पूर्व मध्ये भव्य जाहीर सभा घेतली. सदर सभेत श्री आमित शाह साहेबांनी त्यांच्या शुभहस्ते माझ्या संकल्प पत्राचे विमोचन केले. यावेळी भाजपा नेते मा. श्री किरीट सोमय्या जी, माजी खासदार श्री मनोज कोटक जी, मा. श्री प्रकाश मेहता जी यांच्यासह महायुतीचे सर्व मा. उमेदवार, मान्यवर, महायुतीचे असंख्य नेते, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी श्री अमितभाईंनी निवडणुकीसंदर्भात सर्वांंचे मार्गदर्शन केले व नागरिकांना भाजपा-महायुतीस विजयी करण्यासाठी आवाहन केले.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #EkHainToSafeHain #MaharashtraElection2024