मनसेच्या भव्य मेळाव्यात सहभागी झालो
24
Apr
मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे जी यांनी मोदीजींच्या 400 पार संकल्पनेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेच्या भव्य मेळाव्यात सहभागी झालो. यावेळी माझ्यासह ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार मा. श्री. मिहीर कोटेचा, आमदार श्री. राम कदम, श्री. मंगेश सांगळे, श्री. शिरीष सावंत, श्री. मनोज चव्हाण आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.



