बजरंग बली की जय
24
Apr
बजरंग बली की जय
हनुमान जन्मोत्सवानिमित्त रामबाण क्रीडा मंडळ, शिंब्रादेवी हौ.सो. येथील हनुमान मंदीरात ईशान्य मुंबई लोकसभा महायुतीचे भाजपा उमेदवार मा. श्री. मिहीर कोटेचा जी यांच्यासह उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. जितु मच्छर, श्री. गणेश चाळके आदी मान्यवरांसह बहुसंख्य स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

