प्रचारार्थ भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती
7
Nov
आज वॉर्ड 130 मध्ये माझ्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट, श्री रवी पुंज, श्री विकास कामत, श्री मंगल भानुशाली, श्री धर्मेश गिरी, श्रीमती बिंदू त्रिवेदी, श्रीमती रितू तावडे, श्री जितू दवे, श्री विशाल खरगुळे, श्री जय देसाई, श्री विद्युत काजी, श्री संजय पारेख, श्री राजू बर्गे, श्रीमती रेणू दवे, श्री भालेराव, श्री शरफू खान यांच्यासह महायुतीतील असंख्य कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते. या पदयात्रेदरम्यान, सर्वांनी एकजुटीने आणि जोशात सहभाग घेत, आगामी निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024