प्रचारकारिता पदयात्रा काढण्यात आली होती
6
Nov
आज माझ्या प्रचाराकरिता वॉर्ड क्र. 133 मध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी श्री प्रवीण छेडा, श्री परमेश्वर कदम, श्री रवी पुज, श्री भालचंद्र शिरसाट,श्री अजय बागल, श्री विद्युत काजी, श्री रत्नम देवेंद्र, कैप्टन स्वामीनाथन, श्री रवी नेटावटे, श्री दशरथ चिमटे, श्री कुणाल देवेंद्र, श्री भगवान अंकुश, श्रीमती कुंदा चक्रनारायण, श्रीमती विमला भरत, श्री मधुकर पाटेकर, श्रीमती मीना कांबळे, श्री रियाझ शेख आदी मान्यवरांसह महायुतीतील असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #PracharRally