पर्यावरण संवर्धनासाठी घाटकोपर पूर्व विधानसभा स्तरावर वृक्षारोपणाचा उपक्रम

Posted by admin
Category:

वृक्षारोपणाचा सुंदर संकल्प! 🌿
आज माझ्या माध्यमातून, भाजपा घटकोपर पूर्व विधानसभाच्या वतीने आयोजित विक्रोळी गाव नाका (पूर्व) येथील व्यायामशाळा समोरील हॉल परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर उपक्रमास विक्रोळी परिसरातील वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात घाटकोपर पूर्व विधानसभेतील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Open chat
Powered by